॥ श्री गणेशाय नमः ॥
आमच्या कुटुंबातील या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
गौरीसिद्धार्थ
शुभविवाह
चि. सौ. कां. गौरी — श्री. प्रकाश व सौ. सुनीता देशपांडे यांची कन्यानाशिक
चि. सिद्धार्थ — श्री. अनिल व सौ. मेघा कुलकर्णी यांचे सुपुत्रपुणे
शनिवार
६ फेब्रुवारी, २०२७
सकाळी ११:४७
मुहूर्ताला उरलेले
कार्यक्रम
हळद
शुक्र, ५ फेब्रु, सकाळी ९:००
देशपांडे निवास, गंगापूर रोड
संगीत
शुक्र, ५ फेब्रु, संध्याकाळी ७:००
शुभविवाह
शनि, ६ फेब्रु, सकाळी ११:४७
शुभमुहूर्त सकाळी ११ वा. ४७ मि.
भोजन
शनि, ६ फेब्रु, दुपारी १:००
स्थळ
श्री गंगा लॉन्स
गंगापूर रोड, नाशिक, महाराष्ट्र
उपस्थिती कळवा
स्वागतोत्सुक
- श्री. व सौ. विजय देशपांडे
- श्री. व सौ. मंगेश जोशी
- कु. ईशा व चि. ओंकार देशपांडे
- समस्त देशपांडे व कुलकर्णी परिवार